AHAMADNAGAR FIRE :अहमदनगर जिल्हा रुग्णालय आग प्रकरणात महिला वैद्यकीय अधिकाऱ्यासह 4 जणांना अटक
एका महिला वैद्यकीय अधिकाऱ्यासह तीन परिचारिकांचा समावेश विशेष प्रतिनिधी अहमदनगर : येथील जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागाला लागलेल्या आगप्रकरणी येथील तोफखाना पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या […]