कृषीमंत्री दादा भुसे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात पीक विम्यावरून शाब्दिक युद्ध
गेल्या काही वर्षात शेतकऱ्यांना मिळालेल्या नुकसान भरपाईच्या प्रमाणापेक्षा महाविकास आघाडी सरकारच्या काळात जास्त नुकसान भरपाई दिल्याचा दावा दादा भुसे यांनी केला.A war of words between […]