कृषिमंत्र्यांकडूनच पंतप्रधानांच्या माफीचा अपमान; कृषी कायदे परत आणण्याच्या कथित विधानावरून राहुल गांधींचे टीकास्त्र
प्रतिनिधी नवी दिल्ली : केंद्र सरकार कृषी कायदे पुन्हा आणू शकते, असे विधान केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी केल्याच्या बातम्या प्रसार माध्यमांनी दिल्या आहेत. […]