कृषी कायदे रद्द करण्याच्या विधेयकाला आज मिळणार केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी, हिवाळी अधिवेशनात होणार सादर
संसदेचे हिवाळी अधिवेशन २९ नोव्हेंबरपासून सुरू होत असताना तीन वादग्रस्त कृषी कायदे रद्द करण्याचे विधेयक लोकसभेत मांडले जाईल. संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान लोकसभेत मांडल्या जाणार्या विधिमंडळ […]