• Download App
    agra | The Focus India

    agra

    Donald Trump : ट्रम्प यांच्या मुलाची प्रेयसीसोबत ताजमहालला भेट; डायना बेंचवर बसून काढला फोटो; मुमताज-शाहजहानचा मकबरा पाहिला

    अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे पुत्र डोनाल्ड ट्रम्प ज्युनियर यांनी गुरुवारी पहिल्यांदाच ताजमहालला भेट दिली. त्यांनी त्यांच्या प्रेयसीसोबत डायना बेंचवर बसून फोटो काढला. त्यांनी मुघल सम्राट शाहजहां आणि त्यांची पत्नी मुमताज यांच्या थडग्यालाही भेट दिली. ते ताजमहाल संकुलात सुमारे ४५ मिनिटे राहिले. त्यांची प्रेयसी लाल रंगाच्या वेस्टर्न ड्रेसमध्ये दिसली आणि ट्रम्प ज्युनियर पांढऱ्या रंगाच्या पोशाखात दिसला.

    Read more

    Swami Chaitanyanand : चैतन्यानंदचे महिलांसोबतचे चॅट समोर; महिलांना आश्वासने देऊन आकर्षित करत असे

    विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप असलेल्या स्वामी चैतन्यानंद सरस्वती उर्फ ​​पार्थ सारथी याच्याबद्दल अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. पोलिसांनी चैतन्यानंदच्या मोबाईल फोनमधून अनेक महिलांसोबतच्या चॅट्स जप्त केल्या आहेत. महिलांना आकर्षित करण्यासाठी त्याने त्यांना असंख्य आश्वासने दिल्याचे उघड झाले आहे.

    Read more

    भारताच्या पराभवाचा आनंद साजरा करणाऱ्यांसाठी मेहबूबा सरसावल्या, अटक केलेल्या विद्यार्थ्यांसाठी पंतप्रधान मोदींना पत्र

    जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी टी-20 विश्वचषक क्रिकेट सामन्यात भारताच्या पराभवाचा आनंद साजरा करणाऱ्या काश्मिरी विद्यार्थ्यांच्या अटकेबाबत पंतप्रधान मोदींना पत्र लिहिले आहे.PDP President Mehbooba […]

    Read more

    आग्रा येथील जामा मशिदीखाली पुरलेल्या श्रीकृष्ण मूर्तीचा शोध घ्यावा, आर्किओलॉजिकला सर्व्हे ऑफ इंडियाला आदेश देण्याची मागणी ; मथुरा न्यायालयात याचिका

    वृत्तसंस्था वाराणसी : ज्ञानव्यापी मशिद ही काशी विश्वेश्वराचे मंदिर तोडून उभारली आहे का ? याचा शोध घेण्याचे आदेश नुकतेच वाराणासी न्यायालयाने आर्किओलॉजिकला सर्व्हे ऑफ इंडियाला […]

    Read more