R. N. Agarwal : अग्नी क्षेपणास्त्राचे जनक आर. एन. अग्रवाल यांचे निधन; अग्नी मॅन म्हणून होते प्रसिद्ध
वृत्तसंस्था हैदराबाद : देशातील सुप्रसिद्ध एअरोस्पेस शास्त्रज्ञ आणि अग्नी क्षेपणास्त्राचे जनक डॉ. राम नारायण अग्रवाल ( R. N. Agarwal ) यांचे गुरुवारी (15 ऑगस्ट) निधन […]