WATCH : पीक विम्यासाठी शेतकऱ्यांचा टाहो बीड जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शने
विशेष प्रतिनिधी बीड : बीड जिल्ह्यातील जवळपास तीस हजार शेतकरी पीक विम्यापासून वंचित आहेत. त्यामुळे आज शेतकऱ्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर जोरदार निदर्शने केली.For crop insurance […]