पुणे, ठाण्यात भाजप कार्यालयावर सोडल्या कोंबड्या, आर डेक्कन मॉलवर दगडफेक
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्त्यव्य केल्याने पुण्यात शिवसेना कार्यकर्ते संतप्त झाले आहेत. कोंबडीचोर असा आरोप करत कार्यकर्त्यांनी पुण्यातील कार्यालयावर कोंबड्या सोडल्या. Agitation of Shivsena […]