भारत दौऱ्यापूर्वी मुइज्जू म्हणाले- इंडिया आऊट अजेंडा चालवला नाही, कधीच भारताच्या विरोधात नव्हतो
वृत्तसंस्था न्यूयॉर्क : मालदीवचे राष्ट्रपती मोहम्मद मुइज्जू ( Mohamed Muizzu ) यांनी ‘इंडिया आऊट’ अजेंडा राबविल्याचा इन्कार केला आहे. मी कधीच भारताच्या विरोधात नसल्याचे ते […]