छोट्या पडद्यावरील दिग्गज अभिनेते अनुपम श्याम यांचे निधन, वयाच्या 63 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
अनुपम यांच्या शरीरातील अनेक अवयव निकामी झाल्यामुळे त्यांचे निधन झाले. ज्येष्ठ अभिनेत्याच्या निधनामुळे टेलिव्हिजन क्षेत्रात शोककळा पसरली आहे. वृत्तसंस्था मुंबई : छोट्या पडद्यावरील दिग्गज अभिनेते […]