MPSC परीक्षा पुन्हा पुढे ढकलण्यात आली! मागील वर्षी कमाल वयोमर्यादा संपलेल्या विद्यार्थ्यांना ह्यावर्षी पून्हा परीक्षा देता येणार
विशेष प्रतिनिधी मुंबई : राज्यातील राजकारण आणि कोरोनामुळे मागील 2 वर्षांपासून एमपीएससीच्या परीक्षा झालेल्या नाहीयेत. ह्यात विद्यार्थ्यांचे मात्र प्रचंड नुकसान झाले आहे. तर आता 2 […]