द फोकस एक्सप्लेनर : डॉलरच्या तुलनेत रुपयाची विक्रमी पातळीवर घसरण, पुढे काय होणार? कोणत्या घटकांवर परिणाम होईल? वाचा सविस्तर…
काल सलग सहाव्या दिवशी रुपयाने घसरण नोंदवली आणि नवा नीचांक गाठला. डॉलरच्या तुलनेत रुपया 79.92च्या पातळीवर घसरला आहे. यावेळी बहुतांश चलनांमध्ये डॉलरच्या तुलनेत घसरण दिसून […]