श्रावण, गणेशोत्सव संपताच अनेकांचा मांसाहारावर ताव ; कोंबडी दहा रुपयांनी तर अंडे एक रुपयाने महाग
वृत्तसंस्था मुंबई : श्रावण महिन्यातील उपवास आणि गणेशोत्सव संपताच अनेकांनी मासांहारावर ताव मारण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे दोन ते तीन दिवसांत कोंबडी तसेच अंड्यांच्या दरात […]