पेट्रोल आणि डिझेलनंतर गॅस सिलिंडरवरही मोदी सरकार देणार मोठा दिलासा, डिसेंबरपासून दर कमी होण्याची शक्यता
पेट्रोल आणि डिझेलवर मोठा दिलासा दिल्यानंतर केंद्र सरकार आता डिसेंबरपासून एलपीजीवर दिलेली सबसिडी बहाल करणार आहे. गॅस एजन्सी चालकांना पेट्रोलियम कंपन्यांकडून संकेत मिळाले आहेत की […]