AFSPA : ईशान्येच्या 3 राज्यांमध्ये AFSPA 6 महिन्यांनी वाढवला; मणिपूर हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर निर्णय
केंद्र सरकारने मणिपूर, नागालँड आणि अरुणाचल प्रदेशच्या काही भागांमध्ये सशस्त्र दल विशेष अधिकार कायदा (AFSPA) सहा महिन्यांसाठी वाढवला आहे. गृह मंत्रालयाने अधिसूचना जारी करून ही माहिती दिली.