छोट्याशा कतारची मोठी कामगिरी, अफगाणिस्तानातून तब्बल ४० टक्के लोकांना काढले बाहेर
विशेष प्रतिनिधी दुबई – अफगाणिस्तानातून हजारो नागरिकांना बाहेर काढण्यात अमेरिकेबरोबरच कतारने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. कतारचे वॉशिंग्टन आणि तालिबानशी चांगले संबंध आहेत. त्यामुळे काबूलच्या भवितव्याची […]