• Download App
    Afghans | The Focus India

    Afghans

    अफगाण नागरिकांच्या पाकिस्तानातून बाहेर पडण्याची मुदत संपली; 17 लाखांपैकी केवळ 63 हजार अफगाणी परतले

    वृत्तसंस्था इस्लामाबाद : पाकिस्तानमध्ये राहणाऱ्या अफगाण नागरिकांना पाकिस्तान सोडण्याची मुदत 31 ऑक्टोबर रोजी संपली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आतापर्यंत 63 हजार अफगाण नागरिक त्यांच्या देशात परतले आहेत. […]

    Read more

    Pakistan vs Afghanistan: विजयानंतर पाकिस्तानी चाहत्यांचा स्टेडियममध्ये धुडगूस, संतप्त अफगाणांनी त्यांना खुर्च्यांनी केली मारहाण केली, व्हिडिओ व्हायरल

    वृत्तसंस्था दुबई : बुधवारी अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यानंतर दोन्ही देशांचे चाहते स्टेडियममध्येच भिडले. या घटनेचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यामध्ये चाहते […]

    Read more

    दररोज तीन हजार अफगाणी लोक इराणला कामासाठी जातात: बेरोजगारीचा परिणाम

    वृत्तसंस्था काबुल: बेरोजगारीमुळे दररोज ३ हजारहून अधिक अफगाण लोक इराणमध्ये जातात, अशी माहिती स्थानिक माध्यमांनी अफगाणिस्तानच्या हेरात आणि निमरोझ प्रांतातील अधिकाऱ्यांच्या हवाल्याने दिली आहे. विशेष […]

    Read more

    अफगाणी लोकांना राजकारणाविना सहाय्य मिळावे, रशिया, चीनने भारतासोबत एकत्र यावे, एस. जयशंकर यांची भूमिका

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : अफगाणिस्तानातील लोकांना विनाअडथळा आणि कोणत्याही प्रकारचे राजकारण न करता मानवतेच्या आधारावर सहाय्य मिळणे अपेक्षित आहे. यासाठी रशिया, भारत आणि चीन […]

    Read more

    पाण्याची बाटली तीन हजार रुपयांना, एक वेळच्या जेवणासाठी सात हजार, अफगणिस्थानातील नागरिकांचे काबूल विमानतळावर हाल

    विशेष प्रतिनिधी काबूल : तालीबान्यांची सत्ता आल्यानंतर अफगाणिस्तानातून बाहेर पडण्यासाठी काबूल विमानतळावर जमलेल्या लोकांसाठी परिस्थिती अत्यंत बिकट होत आहे. खाद्यपदार्थांच्या किमतीही मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. […]

    Read more