• Download App
    Afghanistan | The Focus India

    Afghanistan

    अफगाणिस्तानातून परतलेल्या नागरिकांना केंद्र सरकार मोफत पोलिओ डोस देणार

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : अफगाणिस्तानातून परत आलेल्या सर्व नागरिकांना केंद्र सरकार मोफत पोलिओ डोस देणार असल्याचे ट्विट केंद्रीय आरोग्यमंत्री मंसुख मांडविया यांनी केले आहे. अफगाणिस्तानात […]

    Read more

    अफगाणिस्तान: एअर इंडियाचे विमान 87 भारतीय नागरिकांना घेऊन दिल्लीला रवाना

    एअर इंडियाचे विमान 1956 ताजिकिस्तानहून 87 भारतीयांना घेऊन नवी दिल्लीला रवाना झाले आहे.  दोन नेपाळी नागरिकांनाही अफगाणिस्तानातून बाहेर काढण्यात आले आहे.Afghanistan: Air India flight leaves […]

    Read more

    काबूलमध्ये 150 हून अधिक भारतीयांना ताब्यात घेतल्याचा दावा, तालिबानने म्हटले – सर्व सुरक्षित, विमानतळावर पोहोचवले

    वृत्तसंस्था काबूल : अफगाणिस्तानातील अनेक प्रसारमाध्यमांनी वृत्त दिले आहे की, काबूल सोडण्याची वाट पाहणाऱ्या लोकांचे तालिबान्यांनी अपहरण केले आहे. एएनआय या वृत्तसंस्थेच्या मते, अपहरण झालेल्या […]

    Read more

    अफगाणिस्तान: 1.4 कोटी लोकांवर अन्न संकट,कंधार  हेरात मध्ये अन्नधान्याचा पुरवठा थांबला

    यूएन फूड एजन्सीच्या मते, तालिबानशी करार करून  त्यांनी अफगाणिस्तानच्या एका राज्यात अन्न वितरण सुरू केले आहे, परंतु अजूनही तीन प्रांतीय राज्ये आहेत जिथे अन्न पुरवठा […]

    Read more

    Afghanistan : हवाई दलाच्या C-130J विमानाचे 85 हून अधिक भारतीयांसह उड्डाण, C-17देखील 250 नागरिक आणण्याच्या तयारीत

    Afghanistan : भारतीय हवाई दलाचे सी -130 जे परिवहन विमानाने शनिवारी 85 भारतीयांसह काबूलहून उड्डाण केले. विमान ताजिकिस्तानमध्ये इंधन भरण्यासाठी थांबले, त्यानंतर ते पुढील काही […]

    Read more

    तालिबानला जबरदस्त दणका, मुजाहिद्दीन यांचा एल्गार ; तीन जिल्हे दहशतवाद्यांच्या तावडीतून मुक्त 

    वृत्तसंस्था काबुल : अफगाणिस्तानमधील काही गटांनी तालिबानविरोधात एल्गार पुकारला असून त्यांच्या कब्जातील भाग जिंकण्यास सुरुवात केली आहे. तालिबानच्या ताब्यातून तीन जिल्हे मुक्त केल्याचा दावा अफगाण […]

    Read more

    अफगाणिस्तानात सर्वत्र अनागोंदीचा कळस, एटीएममध्ये खडखडाट, लाखो लोकांसमोर अन्नाचे संकट

    विशेष प्रतिनिधी काबूल – अफगाणिस्तानची सत्ता तालिबानने स्वतःच्या हाती घेतली असली तरीसुद्धा आता त्यांच्यासमोर मोठी आर्थिक आणि लष्करी आव्हाने उभी ठाकली आहेत. दुसरीकडे तालिबानी राजवटीत […]

    Read more

    अफगाणिस्तानमध्ये लोकशाही व्यवस्था येणार नाही, शरीयत कायदा लागू करण्याचे तालिबानचे संकेत

    विशेष प्रतिनिधी कंदाहार – अफगाणिस्तानात शासन कसे चालवावे, हे तालिबानला सांगायची गरज नाही. कारण एक गोष्ट स्पष्ट आहे की येथे शरीयत कायद्याप्रमाणे शासन चालवले जाईल. […]

    Read more

    Afghanistan : दोन वाघिणी – ज्या तालिबानशी लढल्या ! जाणून घ्या कोण आहेत या दोन जांबाज महिला अधिकारी

    विशेष प्रतिनिधी काबूल : अफगाणिस्तानवर तालिबानने ताबा मिळवला आहे. अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अशरफ घनी हे देश सोडून निघून गेले आहेत. मात्र अशा परिस्थितित देखील तालिबानशी लढणाऱ्या […]

    Read more

    पंचशेर खोऱ्यातल्या “सिंहा”चा पाकिस्तान – तालिबान यांना इशारा; अफगाणिस्तानचे स्वातंत्र्य गमावणार नाही!!

    वृत्तसंस्था पंचशेर : अफगाणिस्तानातील पंचशेर खोऱ्यातील नेते आणि अफगाणिस्तानच्या आधीच्या सरकारमधील उपाध्यक्ष अमर उल्ला सालेह यांनी पाकिस्तान आणि तालिबान यांना कठोर प्रतिकाराला तयार राहण्याचा इशारा […]

    Read more

    अमेरिका, रशियाची असंख्य शस्त्रास्त्रे तालिबानी दहशतवाद्यांच्या हाती ; अमेरिकेकडून चिंता व्यक्त

    वृत्तसंस्था काबूल : अफगाणिस्तानमध्ये अमेरिका, रशियाची अनेक घातक शस्त्रास्त्रे तालिबानच्या हाती लागली आहेत. या शास्त्राची संख्या काही देशांच्या लष्करी सामग्री एवढी असल्याने अमेरिकेने चिंता व्यक्त […]

    Read more

    अफगाणिस्तान ताब्यात आल्यानंतर तालिबानने भारताबरोबरची आयात-निर्यात केली बंद, व्यापाऱ्यांना मोठा फटका

    तालिबानने सत्तेवर येताच भारताशी आयात आणि निर्यात दोन्ही बंद केले आहेत. फेडरेशन ऑफ इंडिया एक्सपोर्ट ऑर्गनायझेशनचे डॉ.अजय सहाय यांनी याला दुजोरा दिला आहे. The Taliban […]

    Read more

    भारतात “डोळे वटारणाऱ्या” फेसबुक, ट्विटर, यूट्यूब सोशल मीडिया प्लॅटफॉर्मची तालिबान राजवटीत संदर्भात धोरण ठरविताना तारांबळ

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भारतात नवा IT कायदा पाळण्यात आडमुठेपणा दाखविणाऱ्या फेसबुक ट्विटर यूट्यूब आदी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मची तालिबानी राजवटीत संदर्भात धोरण ठरविताना मात्र […]

    Read more

    अमेरिकेने अफगणिस्थानची ९.५ अब्ज डॉलर्सची मालमत्ता गोठवली

    विशेष प्रतिनिधी काबूल : तालीबानने अफगणिस्थानवर ताबा मिळविला असला त्यांना आर्थिक तंगीचा सामना करावा लागणार आहे. कारण अमेरिकेने अफगाणिस्तानच्या मध्यवर्ती बँकेची सुमारे ९.५ अब्ज डॉलर्सची […]

    Read more

    अफगणिस्थानमधील पराभवाचे खापर ज्यो बायडेन यांच्यावर, अमेरिकेतील लोकप्रियता सात टक्यांनी घटली

    विशेष प्रतिनिधी वॉशिंग्टन : अफगणिस्थानवर तालीबानने कब्जा केल्यामुळे अमेरिकेची संपूर्ण जगात नालस्ती झाली आहे. अमेरिकेन जनतेने यासाठी अध्यक्ष ज्यो बायडेन यांना जबाबदार धरले आहे. बायडेन […]

    Read more

    अफगाणिस्तान: पुजारी राजेश मंदिर सोडण्याऐवजी तालिबान्यांच्या हाती मारायला तयार

    काबूलमधील रतन नाथ मंदिराचे पुजारी पंडित राजेश कुमार यांनी म्हटले आहे की देवाला सोडून जाण्यापेक्षा तो तालिबान्यांच्या हातून मरणे पसंत करेल Afghanistan: Priest Rajesh ready […]

    Read more

    AFGHANISTAN : राज्यघटनेनुसार अमरूल्लाह सालेह अफगाणिस्तानचे काळजीवाहू राष्ट्राध्यक्ष : स्वतःच केली घोषणा

    अफगाणिस्तानच्या राज्यघटनेचा दाखला वृत्तसंस्था काबूल : तालिबानच्या आक्रमणाला न जुमानता व्हाईस प्रेसिडंट अमरूल्लाह सालेह यांनी स्वतःला अफगाणिस्तानचे काळजीवाहून राष्ट्राध्यक्ष घोषित केलं आहे. अशरफ घनी यांनी […]

    Read more

    अफगणिस्थानात अडकलेल्यांची मदत करण्यासाठी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल सक्रीय

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : अफगाणिस्तानात तालिबानने ताबा मिळवल्यानंतर तेथे अडकून पडलेल्या भारतीयांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल सक्रीय झाले आहेत. […]

    Read more

    भारतीयांना परत आणण्यासाठी सरकारने अफगाणिस्तान स्पेशल सेलची केली स्थापना , हेल्पलाईन क्रमांकही जारी केला

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : अफगाणिस्तानची परिस्थिती प्रत्येक उत्तीर्ण दिवसाबरोबर आणखी वाईट होत चालली आहे. तालिबान्यांनी संपूर्ण देश काबीज केला आहे आणि बंदूक घेऊन लढाऊ […]

    Read more

    अफगाणिस्तानात तालिबानी राक्षसी राजवट; भारतीय नेटिझन्सच्या टार्गेटवर माजी उपराष्ट्रपती मोहम्मद हमीद अन्सारी… पण का…??

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय पातळीवर इस्लामी दहशतवादाचा राक्षस तालिबानच्या रूपाने थैमान घालत असताना हिंदुत्वाचा खोटा बागुलबुवा उभा करत त्याची जगाला भीती घालणाऱ्या आंतरराष्ट्रीय […]

    Read more

    WATCH : भारतीयांना घेऊन जामनगर ला पोहचला C-17 ;150 भारतीयांना अफगाणिस्तानहुन आणलं गेलं परत

    वायुसेनेच्या C-17 विमानाने आणलं गेलं गुजरात च्या जामनगरवर आले सगळे भारतीय जामनगरहुन गाजीपुरच्या हिंडन एअरबेसला येईल विमान विशेष प्रतिनिधी अफगाणिस्तानच्या सत्ता पालटानंतर तेथील भारतीय अधिकारी […]

    Read more

    मोदीजी, अफगाणिस्तानातील गरीब, महिला आणि मुलांना वाचवा; सरहद्द गांधी खान अब्दुल गफार खान यांच्या नातीचा टाहो

    वृत्तसंस्था कोलकत्ता : अफगाणिस्तानात तालिबान्यांनी सत्तेवर कब्जा केल्यानंतर तेथे प्रचंड अफरातफर माजली आहे. सर्वसामान्य नागरिकांचे जीवित आणि मालमत्ता धोक्यात आले आहेत. कोणालाच जीवनाची शाश्वती उरलेली […]

    Read more

    अफगाणिस्तानातले “आश्चर्य”; बायडेन प्रशासनाचे आणि तालिबानच्या मुल्ला बरादरचे…!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : अफगाणिस्तानातल्या तालिबानच्या कब्जावर “आश्चर्य” व्यक्त झाले आहे. हे “आश्चर्य” दुसरे तिसरे कोणी नसून अमेरिकेतल्या बायडेन प्रशासन आणि तालिबानचा उपनेता मुल्ला […]

    Read more

    पाच हजार दहशतवाद्यांची काबूलच्या तुरुंगातून सुटका; तालिबानचे अफगाणिस्तावर वर्चस्व

    वृत्तसंस्था काबूल : अफगाणिस्तानची राजधानी काबूलच्या तुरुंगातील हजारो कैद्यांना तालिबानने मुक्त केलं आहे. यामध्ये ‘इस्लामिक स्टेट इराक अँड सीरिया आणि ‘अल-कायदा’च्या दहशतवाद्यांचा समावेश आहे. Five […]

    Read more

    तालिबानच्या घुसखोरीनंतर अमेरिकन अधिकाऱ्यांची हेलिकॉप्टरने सुटका, भारतीयांनाही सुखरुप सोडवले

    विशेष प्रतिनिधी काबूल – तालिबानने अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये शिरकाव केल्यानंतर अमेरिकन दूतावासातील अधिकाऱ्यांची हेलिकॉप्टरच्या मदतीने सुटका करण्यात आली. काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना चिलखती वाहनातून विमानतळाच्या […]

    Read more