Afghan : पाकिस्तानात अडकले 15 हजार अफगाण नागरिक; ट्रम्प यांनी लोकांना अमेरिकेत येण्यास बंदी घातली
अफगाणिस्तानातील तालिबान राजवटीच्या भीतीने अमेरिकेत गेलेले अफगाणी लोक आता पाकिस्तानात अडकले आहेत. कारण म्हणजे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी निर्वासितांबाबत जारी केलेला कार्यकारी आदेश. या आ