तालिबानने दाखवला त्याच्या राजवटीचा ट्रेलर , मुली आणि महिलांवर कडक निर्बंध, अफगाण कलाकारही देश सोडून जात आहेत
नवीन तालिबान सरकारने जारी केलेल्या फर्मानात सहशिक्षणावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. मुले आणि मुली वर्गात एकत्र बसू शकणार नाहीत.Taliban show trailer of its regime, […]