गहाळ वस्तू अथवा कागदपत्रांच्या प्रमाणपत्रासाठी आता शपथपत्राची गरज नाही; पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांचा आदेश
वृत्तसंस्था मुंबई : गहाळ झालेल्या वस्तू अथवा कागदपत्रांबाबत तक्रार देण्यासाठी आलेल्या व्यक्तीला आता कोणतेही शपथपत्र सादर करण्याची गरज नाही. या संदर्भातील आदेश बृहनमुंबईचे पोलिस आयुक्त […]