Priyanka Gandhi : प्रियांका गांधी यांच्याकडे 12 कोटींची संपत्ती; निवडणूक प्रतिज्ञापत्रात- 7.74 कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता
वृत्तसंस्था वायनाड : Priyanka Gandhi काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी बुधवारी वायनाड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेस उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला. त्यांनी उमेदवारी अर्जात 12 कोटी […]