Divorce case : पत्नीचे विवाहबाह्य संबंध असल्यास पोटगीचा हक्क नाही; घटस्फोटाच्या प्रकरणात कोर्टाचा निर्णय
वृत्तसंस्था जयपूर : जर एखाद्या महिलेचे विवाहबाह्य संबंध (लग्नानंतर दुसऱ्या पुरुषाशी संबंध) असतील, तर तिला पोटगी मिळण्याचा अधिकार नाही. जयपूरच्या कौटुंबिक न्यायालयाने एका प्रकरणात हा […]