AESHRA PATEL : ग्लॅमरच्या दुनियेला सोडून मॉडेल गावच्या निवडणुकीच्या मैदानात ; सरपंचपदासाठी नशीब आजमावणार
ऐश्रा पटेल : गुजरातमध्ये पंचायत निवडणुकीचा प्रचार सध्या जोरात सुरू आहे. मॉडेलिंग आणि ग्लॅमरचे जग सोडून एका मॉडेलने गावच्या सरपंचपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. […]