Niger Crisis: नायजरमध्ये राहणाऱ्या भारतीयांसाठी अॅडव्हायजरी जारी, लवकरच भारतात परतण्याचा सल्ला
लष्करी बंडानंतर निदर्शने आणि हिंसाचारात वाढ झाली आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : वाढत्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर भारताने आपल्या नागरिकांना लवकरात लवकर नायजर सोडण्याचा सल्ला दिला […]