Supreme Court : जाहिरातींशी संबंधित केंद्राच्या आदेशावर सुप्रीम कोर्टाची बंदी; आयुर्वेदिक-युनानी औषधांना नियम 170 मधून दिली होती सूट
वृत्तसंस्था नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टाने ( Supreme Court ) मंगळवारी (27 ऑगस्ट) औषधे आणि सौंदर्य प्रसाधने नियम 1945 मधील नियम 170 काढून टाकण्याच्या केंद्राच्या […]