मेंदूचा शोध व बोध : आहारातील कृत्रिम रंगामुळे मेंदूवरदेखील होतोय विपरित परिणाम
मेंदूच्या चार पोकळ्यांमध्ये असलेला एक विशिष्ट प्रकारचा द्रव. या द्रवात ग्लुकोज, कॅल्शिअम, प्रथिने, सोडियम असे काही घटक असतात. हा द्रव शरीराच्या कोणत्याही कामासाठी अतिशय महत्त्वाचा […]