ग्रीस समलिंगी विवाह, दत्तक प्रक्रियेस कायदेशीर मान्यता देणार!
पंतप्रधान मित्सोटाकिस यांचं वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत विधान विशेष प्रतिनिधी ग्रीस समलिंगी विवाह आणि दत्तक प्रक्रियेस कायदेशीर मान्यता देईल, असे पंतप्रधान किरियाकोस मित्सोटाकिस यांनी म्हटले आहे. […]