वरिष्ठ आयपीएस अधिकारी दिगंबर प्रधान अपघातात जखमी खासगी रूग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार
वरिष्ठ आयपीएस अधिकारी दिगंबर प्रधान (वय 54 )यांचा रविवारी रात्री पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील पानमळा परिसरात त्यांची दुचाकी दुभाजकाला धडकून अपघात झाला. प्रतिनिधी पुणे -वरिष्ठ आयपीएस […]