गाझामधून लोकांना बाहेर काढण्यासाठी भारतीय नौदल सज्ज; अॅडमिरल हरिकुमार म्हणाले- ओमान, एडनचे आखात आणि लाल समुद्रात एक तुकडी तैनात
वृत्तसंस्था बंगळुरू : पश्चिम आशियात सुरू असलेल्या संघर्षादरम्यान कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत लोकांना बाहेर काढण्यासाठी भारतीय नौदल मदत करण्यास तयार आहे. ओमान, एडनचे आखात आणि लाल […]