व्हॉटस अॅपवर मेंबरने आक्षेपार्ह मेसेज टाकल्यास अॅडमिन जबाबदार नाही, उच्च न्यायालयाचा निर्वाळा
विशेष प्रतिनिधी तिरुअनंतपूरम : सोशल मीडियावर मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅप व्यक्तिगत मेसेजसोबतच ग्रुपवर चर्चा करण्यासाठीही वापर करतात. मात्र, अनेकदा ग्रुपवरील मेसेजवरून वाद होतात. यानंतर या मेसेजसाठी […]