शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रतेची सुनावणी 29 आणि 30 जुलैला; ‘नीट’ याचिकांवरील सुनावणीमुळे पुढे ढकलली
वृत्तसंस्था नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसमधील आमदारांच्या अपात्रता प्रकरणाची सुप्रीम कोर्टातील सुनावणी २९ जुलै रोजी होणार आहे, तर शिवसेना आमदारांच्या अपात्रतेची सुनावणीही ३० जुलै किंवा […]