• Download App
    Adhir Ranjan | The Focus India

    Adhir Ranjan

    इंडिया आघाडीत बिघाडी, काँग्रेस आणि तृणमूलमध्ये जागावाटपाचा वाद, अधीर रंजन म्हणाले- ममता बॅनर्जी मोदींना खुश करण्यात व्यग्र, त्यांना आघाडी नको!!

    विशेष प्रतिनिधी कोलकाता : पश्चिम बंगाल काँग्रेसचे प्रमुख अधीर रंजन चौधरी यांनी राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी लोकसभा निवडणुकीसाठी राज्यातील जागांचे प्रामाणिकपणे वाटप न केल्याचा […]

    Read more

    ममतांच्या G-20 डिनरमध्ये सहभागावर अधीर रंजन संतापले; म्हणाले- त्यांना तिथे जाण्याची गरज काय होती?

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी जी-20 बैठकीदरम्यान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आयोजित केलेल्या डिनरला उपस्थित राहिल्याने काँग्रेसने नाराजी व्यक्त केली […]

    Read more

    ‘बंगाल काँग्रेस अध्यक्ष भाजपची भाषा बोलतात’, अभिषेक बॅनर्जींचा अधीर रंजन चौधरींवर निशाणा

    वृत्तसंस्था कोलकाता : 2024च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्ष महाआघाडी स्थापन करण्याच्या कसरती करत आहेत. पाटणा येथे झालेल्या विरोधी पक्षांच्या बैठकीत अनेक विरोधी नेते जमले. […]

    Read more

    ममता बॅनर्जी म्हणाल्या- काँग्रेसने बंगालमध्ये माझ्याशी लढू नये, अधीर रंजन म्हणाले– फक्त बंगालच का, गरज असेल तिथे लढू!!

    वृत्तसंस्था कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सोमवारी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी विरोधी आघाडी आणि जागावाटपाच्या रणनीतीवर भाष्य केले. त्या म्हणाल्या- मी कर्नाटकात काँग्रेससोबत […]

    Read more

    ममता म्हणाल्या, भाजपला राहुल गांधींना हीरो बनवायचे आहे, अधीर रंजन यांचा दावा- तृणमूलचा उद्देश भाजपला मदत करण्याचा

    प्रतिनिधी नवी दिल्ली : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी रविवारी राहुल गांधी यांनी नुकतेच ब्रिटनमध्ये केलेल्या वक्तव्यांवरून भाजपने संसदेचे कामकाज रोखल्याचा आरोप केला. जनतेच्या […]

    Read more

    ममता सरकारचा शिक्षक भरती घोटाळा : ‘बंगालमधील प्रत्येकाला होती घोटाळ्याची माहिती’, अधीर रंजन यांची दोषींवर कठोर कारवाईची मागणी

    वृत्तसंस्था कोलकाता : एसएसपी भरती घोटाळ्यात पश्चिम बंगालचे कॅबिनेट मंत्री पार्थ चॅटर्जी यांना अटक केल्यानंतर प्रदेश काँग्रेसचे प्रमुख अधीर रंजन चौधरी म्हणाले की, बंगालमधील सर्वांनाच […]

    Read more

    TMC V/c Congress : ममतांवर अधीर रंजन यांचा पलटवार, म्हणाले- भारत म्हणजे फक्त बंगाल नाही, यूपीए म्हणजे काय हे त्यांना माहीत नाही!

    मुंबईत आलेल्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बुधवारी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. यूपीए आता अस्तित्वात नाही, या ममता यांच्या वक्तव्यावरून राजकारण चांगलेच तापले आहे. […]

    Read more

    ममता बॅनर्जींच्या गोवा दौऱ्यावर अधीर रंजन यांची टीका, म्हणाले- ‘गोव्यात आमदार विकत घेण्यासाठी बंगालच्या लुटीसाठी पैसा उधळणार!’

    मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा गोवा दौरा गुरुवारी सायंकाळपासून सुरू होत आहे. बंगाल काँग्रेसचे अध्यक्ष अधीर चौधरी यांनी तृणमूल प्रमुखाच्या गोवा दौऱ्यावर नाराजी व्यक्त केली आहे. […]

    Read more