देशातील गर्भश्रीमंतांच्या यादीत नवीन 149 जण वाढले : 1000 कोटी रुपयांपेक्षा जास्त मालमत्ता असणारे 1103 भारतीय
वृत्तसंस्था मुंबई : आयआयएफएल वेल्थ हुरून इंडिया रिच लिस्ट-२०२२ प्रसिद्ध झाली आहे. यामध्ये अदानी समूहाचे चेअरमन गौतम अदानी १०.९४ लाख कोटी संपत्तीसह पहिल्या क्रमांकावर आणि […]