अदानी ग्रुपचा जगातील सर्वात मोठा सोलर प्लांट सुरू; गुजरातेत 551 मेगावॅट वीजनिर्मिती होणार
वृत्तसंसथा अहमदाबाद : अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेडने बुधवारी (14 फेब्रुवारी) सांगितले की, कंपनीने गुजरातच्या खावडामध्ये 551 मेगावॅट सौर क्षमतेचा प्रकल्प सुरू केला आहे. आता कंपनी […]