Adani Group ची गुंतवणूक नेमकी किती??, कशात??, पुढचे प्लॅन्स काय??; वाचा गौतम अदानींच्या शब्दांत!!
अदानी समूहाने विविध क्षेत्रांमध्ये महत्त्वपूर्ण टप्पे गाठले. त्यांनी गुंतवणुकीचे विक्रम केले आणि देशाच्या पायाभूत सुविधांमध्ये भर घातली. यासंदर्भात अदानी समूहाच्या २०२६ च्या वार्षिक सर्वसाधारण सभेत (AGM) अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी सविस्तर माहिती दिली.