Adani-Fadnavis : अदानी-फडणवीस यांची बंदद्वार चर्चा; धारावीनंतर मुंबईत 36,000 कोटींचा आणखी मोठा प्रकल्प
उद्योगपती गौतम अदानी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात शनिवारी रात्री उशिरा सागर बंगल्यात झालेली भेट राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनली आहे. धारावीनंतर गोरेगाव येथील मोतीलालनगर पुनर्विकास प्रकल्पाचे काम अदानी समूहाला मिळाले आहे.