समलैंगिक संबंधांना विरोध केल्याने अभिनेत्री सोनम सुधीर मुनगंटीवारांना म्हणाली अडाणी
विशेष प्रतिनिधी मुंबई : समलैंगिक संबंधांना विरोध केल्यामुळे माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना अभिनेत्री सोनम हिने अडाणी म्हटले आहे. आशिक्षित, दूर्लक्ष आणि द्वेषपूर्ण भाषण असे […]