Actress Ranya Raos : सोन्याची तस्करी प्रकरण : अभिनेत्री रान्या रावच्या वडिलांना पाठवण्यात आले सक्तिच्या रजेवर
सोने तस्करी प्रकरणातील प्रमुख आरोपी कन्नड अभिनेत्री रान्या रावच्या वडिलांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे. कर्नाटक राज्य पोलिस गृहनिर्माण महामंडळाचे डीजीपी रामचंद्र राव यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे