कंगनानंतर ‘महाभारतातील कृष्ण’ नितीश भारद्वाज यांचाही स्वातंत्र्याच्या कथांवर सवाल, म्हणाले- काँग्रेसमुळे स्वातंत्र्य मिळाले, हे पूर्ण सत्य नाही!
चित्रपट अभिनेत्री कंगना राणावतनंतर महाभारत मालिकेत कृष्णाची भूमिका साकारणारे नितीश भारद्वाज यांनीही पुस्तकांमध्ये शिकवल्या जाणाऱ्या स्वातंत्र्याच्या कथांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. काँग्रेसमुळे आम्हाला जे स्वातंत्र्य […]