• Download App
    Actor Kangana Ranaut | The Focus India

    Actor Kangana Ranaut

    कंगणाचा थलाइवी सिनेमाला पाकिस्तानी प्रेक्षकांनी दर्शवली पसंती! कंगना बोलली असे काही ज्याने पुन्हा नवी कॉन्ट्रोव्हर्सी होऊ शकते

    विशेष प्रतिनिधी मुबंई : अभिनेत्री कंगना रणावतची प्रमुख भूमिका असणारा थलायवी हा सिनेमा नुकताच नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर कंगनाची अक्टिंग, चित्रपटाचा प्लॉट, […]

    Read more

    रजत अरोरानी ‘थलाइवी’ चा सिक्वल येणार असल्याचे केले जाहीर

    विशेष प्रतिनिधी मुंबई: कंगना राणावत या बिनधास्त अभिनेत्रीचा ‘थलाइवी’ प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जे.जयललिता यांच्या जीवनावर आधारित […]

    Read more

    ना दीपिका, ना करिना सीतेच्या भूमिकेत झळकणार क्वीन कंगना, लेखक मनोज मुंताशीर यांचा दुजोरा

      विशेष प्रतिनिधी मुंबई : ‘द इनकार्नेशन सीता’ हा चित्रपट गेल्या बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आला आहे. त्यामध्ये मुख्य भूमिका कोण साकारणार याविषयी प्रेक्षकांमध्ये आणि विविध […]

    Read more

    थलयवी सिनेमाच्या प्रमोशनसाठी कंगना जयललिता चरणी; चेन्नईत घेतले समाधी दर्शन; १० सप्टेंबरला होणार रिलीज

    वृत्तसंस्था चेन्नई : तामिळ सुपरस्टार आणि माजी मुख्यमंत्री जयललिता जयराम यांचा बायोपिक थलयवीच्या प्रमोशनसाठी कंगना राणावत सध्या तामिळनाडूच्या दौऱ्यावर आहे. तिने आज सकाळी चेन्नईतील मरिना […]

    Read more