Actor Govinda : अभिनेता गोविंदाची मुंबई पोलिसांकडून पुन्हा चौकशी, गोळी आपोआप सुटण्यावर पोलिसांचा विश्वास नाही
वृत्तसंस्था मुंबई : मुंबई पोलिसांनी बुधवारी बॉलीवूड अभिनेता गोविंदा (60) याची हॉस्पिटलमध्ये गोळीबार केल्याप्रकरणी चौकशी केली. 1 ऑक्टोबर रोजी गोविंदाच्या पायात गोळी लागल्याने तो जखमी […]