11 ऑक्टोबरच्या महाराष्ट्र बंदला शिवसेनेचाही पाठिंबा, लखीमपूर हिंसाचारावर महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांचे प्रतिपादन
उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी हिंसाचाराचा प्रभाव महाराष्ट्रातही दिसून येत आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत या हिंसाचाराबद्दल खेद व्यक्त करण्यात आला. तसेच या हिंसाचाराच्या निषेधार्थ […]