मद्य धोरणावरून अण्णा हजारेंनी केजरीवालांना फटकारले : म्हणाले- तुमच्या कथनी आणि करनीत फरक!
दिल्लीतील मद्य धोरणात घोटाळे झाल्याच्या बातम्यांवरून ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात अण्णा हजारे यांनी मद्य […]