President Raul Castro : अमेरिकेकडून क्युबाचे माजी राष्ट्राध्यक्ष राउल कॅस्ट्रोंवर हत्येचा गुन्हा दाखल; 1996 मध्ये दोन विमाने पाडल्याचा आरोप
अमेरिकेने क्युबाचे माजी राष्ट्राध्यक्ष राउल कॅस्ट्रो यांच्यावर 1996 मध्ये दोन विमाने पाडल्याबद्दल आणि चार लोकांच्या हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. अमेरिकेच्या न्याय विभागाने सांगितले की, ही कारवाई अमेरिकन नागरिकांच्या हत्येच्या प्रकरणात करण्यात आली आहे.