Supreme Court : अपमानात जातीचा उल्लेख असेल तरच अॅट्रॉसिटी कायदा लागेल; सुप्रीम कोर्टाकडून आरोपींना जामीन
वृत्तसंस्था नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने ( Supreme Court ) म्हटले आहे की, अनुसूचित जाती-जमातीच्या व्यक्तीचा त्याच्या जातीचा उल्लेख न करता अपमान केला जात असेल, […]