Jay Shah ICC Chairman: जय शाह यांच्या नेतृत्वात भारतीय संघाने रचला इतिहास… BCCI सचिवांच्या 5 मोठ्या कामगिरी
विशेष प्रतिनिधी मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव जय शाह ( Jay Shah ) आता नव्या भूमिकेत दिसणार आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (ICC) […]