भारताने १०० कोटी डोस दिल्याबद्दल बिल गेटस यांनी केले अभिनंदन, म्हणाले- कोविडविरोधी लसीकरणात भारताचा विक्रम त्यांच्या क्षमतेचा पुरावा!
मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स यांनी पुन्हा एकदा कोविड -19 विरूद्धच्या लढाईत भारताच्या प्रयत्नांचे कौतुक केले आहे. कोरोनाविरुद्ध लसीकरणात 100 कोटी डोसचा विक्रम केल्यानंतर बिल गेट्स […]