संजय राऊत मित्र परिवाराचा १०० कोटी रुपयांचा जम्बो कोविड सेंटर घोटाळा, किरीट सोमय्या यांचा आरोप
विशेष प्रतिनिधी मुंबई : संजय राऊत मित्र परिवाराने 100 कोटींचा जम्बो कोविड सेंटर घोटाळा केला असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांनी केला […]