• Download App
    accused | The Focus India

    accused

    Baba Siddiqui : 2000 कोटींचा SRA घोटाळा, बाबा सिद्दिकीची 464 कोटी रुपयांची संपत्ती जप्त; हत्येचा वेगळ्या पैलूंच्या आधारे देखील तपास!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : Baba Siddiqui राष्ट्रवादीचे माजी मंत्री माजी आमदार बाबा सिद्दिकी  ( Baba Siddiqui )  यांच्या हत्येनंतर त्यांचे सलमान खान आणि बॉलीवूडची असलेले […]

    Read more

    Maharashtra : महाराष्ट्रातील 300 कोटी रुपयांच्या घोटाळ्यातील आरोपी मथुरेतून साधूच्या वेशात अटक

    महाराष्ट्र पोलिसांचे पथक मंदिर, आश्रम, हॉटेल, गेस्ट हाऊस आदी ठिकाणी त्याचा शोध घेत होते विशेष प्रतिनिधी मथुरा : महाराष्ट्र ( Maharashtra ) पोलिसांच्या पथकाने उत्तर प्रदेशातील […]

    Read more

    भारतीय वंशाच्या तीन जणांना कॅनडात अटक; 133 कोटी रुपयांच्या अंमली पदार्थांच्या तस्करीतील आरोपी, अमेरिकेला प्रत्यार्पण होणार

    वृत्तसंस्था ओटावा : कॅनडात भारतीय वंशाच्या तीन जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर 133 कोटी रुपयांच्या ड्रग्जची तस्करी केल्याचा आरोप आहे. हे लोक मेक्सिकोतून ड्रग्ज […]

    Read more

    संसदेत घुसखोरी करणाऱ्या आरोपींना अराजकता पसरवायची होती, विदेशी फंडिंगशीही संबंध होता, पोलिसांचे मोठे खुलासे

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : संसदेच्या सुरक्षेत मोठ्या कुचराई केल्याप्रकरणी आतापर्यंत 6 आरोपींना अटक करण्यात आली आहे. या घटनेचा मास्टरमाइंड ललित झा याला दिल्ली पोलिसांनी […]

    Read more

    सीआयडीने चंद्राबाबू नायडूंविरुद्ध चौथा गुन्हा दाखल केला; बेकायदेशीर दारू दुकानांना परवाने वितरीत केल्याचा आरोप

    वृत्तसंस्था अमरावती : सीआयडीने आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्याविरोधात चौथा गुन्हा दाखल केला आहे. ताजे प्रकरण दारू दुकानांच्या परवान्याशी संबंधित आहे. मागील सरकारच्या […]

    Read more

    Ujjain Rape Case : पोलिसांच्या तावडीतून पळ काढण्याच्या प्रयत्नात असताना आरोपी झाला गंभीर जखमी

    शहरातील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. विशेष प्रतिनिधी उज्जैन : मध्य प्रदेशातील उज्जैन येथे अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्कार प्रकरणातील आरोपी भरत सोनी याला […]

    Read more

    नड्डांचा पीए असल्याचे भासवत मंत्रिपदाचे आमिष दाखवून आमदारांना गंडा घालणाऱ्या आरोपीला अटक

    प्रतिनिधी मुंबई : शिंदे – फडणवीस सरकार मध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार प्रतीक्षा सुरू असताना राज्यातील काही आमदारांना मंत्रिपद मिळवून देण्याचे आमिष दाखवून मोठी रक्कम वसूल करण्याचे […]

    Read more

    धर्मांतराच्या बातम्यांवर दिल्ली उच्च न्यायालयाचा आदेश; अशा बातम्या ब्लॉक करा, यामुळे आरोपीच्या जीविताला धोका

    प्रतिनिधी नवी दिल्ली : दिल्ली उच्च न्यायालयाने शुक्रवारी ट्विटर आणि गुगलसह काही माध्यमांना अशा बातम्या आणि व्हिडिओ लिंक ब्लॉक करण्याचे निर्देश दिले, ज्यामध्ये एका महिलेला […]

    Read more

    महत्त्वाची बातमी : आता चार्टर्ड अकाउंटंट आणि कंपनी सेक्रेटरीही PMLA कायद्याच्या कक्षेत; मनी लाँड्रिंगचे ठरू शकतात आरोपी

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : मालमत्ता खरेदी व विक्रीत क्लायंटला मदत करणारे आणि आर्थिक व्यवस्थापनात सहभागी चार्टर्ड अकाउंटंट (सीए) आणि कंपनी सेक्रेटरी (सीएस) हेदेखील मनी लाँड्रिंगच्या […]

    Read more

    ‘अपील भी तुम, दलिल भी तुम…’ नरोडा दंगलीतील आरोपींच्या निर्दोष मुक्ततेवर ओवैसींची टीका

    प्रतिनिधी नवी दिल्ली : गुजरातमधील नरोडा गाव (गाम) दंगलीप्रकरणी विशेष न्यायालयाने आपला निकाल दिला आहे. 20 एप्रिल रोजी विशेष एसआयटी न्यायाधीश एसके बक्षी यांच्या न्यायालयाने […]

    Read more

    इंदिरा गांधींच्या मारेकऱ्याच्या पुतण्याला न्यूझीलंडमध्ये अटक, अंमली पदार्थांच्या तस्करीचा आरोप

    वृत्तसंस्था ऑकलंड : भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या मारेकऱ्याच्या पुतण्याला न्यूझीलंडमधील ऑकलंडमध्ये अंमली पदार्थांच्या तस्करीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी मार्च 2023 मध्ये […]

    Read more

    आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या काकांना सीबीआयकडून अटक, माजी खासदाराच्या हत्येचा आहे आरोप

    वृत्तसंस्था हैदराबाद : सीबीआयने रविवारी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांचे काका वायएस भास्कर रेड्डी यांना अटक केली. माजी खासदार विवेकानंद रेड्डी यांच्या हत्येप्रकरणी […]

    Read more

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना जिवे मारण्याची धमकी, पुण्यातील वारजेमधून फोन करणाऱ्या आरोपीला अटक

    वृत्तसंस्था पुणे : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. महाराष्ट्र पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला फोन करून फोन करणार्‍याने एकनाथ शिंदे यांना उडवून […]

    Read more

    द फोकस एक्सप्लेनर : बलात्काराचा आरोपी, फरार नित्यानंदचा देश ‘कैलासा’ संयुक्त राष्ट्रात कसा? वाचा सविस्तर

    स्वामी नित्यानंद या स्वयंघोषित आध्यात्मिक गुरूची देशभरात पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. बलात्काराचा आरोपी आणि फरार झालेला नित्यानंद सर्वांनाच माहिती आहे. 2019 मध्ये तो […]

    Read more

    मुंबई हल्ल्याचे आरोपी पाकिस्तानात मोकाट; जावेद अख्तरांनी लाहोरात जाऊन पाकिस्तानी राज्यकर्त्यांना दाखविला आरसा

    वृत्तसंस्था लाहोर : एरवी भारतात लिबरल भूमिका घेऊन मोदी सरकारला धारेवर धरणारे बॉलिवूडचे गीतकार जावेद अख्तर यांनी यावेळी पाकिस्तान वर बौद्धिक सर्जिकल स्ट्राइक केला आहे, […]

    Read more

    परमबीर सिंहांनी घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट : अनिल देशमुखांवर 100 कोटींच्या खंडणीचे आरोप करून आले होते चर्चेत, चर्चांना उधाण

    प्रतिनिधी मुंबई : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर रात्री उशिरा ही […]

    Read more

    अंधेरी पोटनिवडणूक : शिवसेनेला राष्ट्रवादीचा पाठिंबा, शिंदे गट हा राजकीय षडयंत्राचा भाग असल्याचा आरोप

    प्रतिनिधी मुंबई : अंधेरी पोटनिवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जाहीर पाठिंबा असून पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी तशा सूचना दिल्या आहेत. त्यामुळे शिवसेनेची […]

    Read more

    ABG शिपयार्डच्या अध्यक्षाला अटक : ऋषी अग्रवाल यांच्यावर २२,८४२ कोटींच्या फसवणुकीचा आरोप, दीड वर्षाच्या तपासानंतर CBIने FIR नोंदवला

    वृत्तसंस्था मुंबई : केंद्रीय अन्वेषण ब्युरो (CBI) ने बुधवारी (21 सप्टेंबर) ABG शिपयार्ड लिमिटेडचे ​​संस्थापक-अध्यक्ष ऋषी कमलेश अग्रवाल यांना अटक केली आहे. 22,842 कोटी रुपयांच्या […]

    Read more

    हैदराबादमध्ये सामूहिक बलात्कार: आरोपींनी अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिला दोन हॉटेलमध्ये नेले, बेशुद्धावस्थेत सापडली, दोन आरोपींना अटक

    वृत्तसंस्था हैदराबाद : तेलंगणातील हैदराबादमध्ये अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. मुलीच्या घरातून बाहेर पडल्यानंतर आरोपींनी तिला […]

    Read more

    नेपाळचा कर्णधार संदीप लामिछानेवर अत्याचाराचा आरोप, 17 वर्षीय अल्पवयीन मुलीने केला आरोप, पोलिसांकडून गुन्हा दाखल

    वृत्तसंस्था काठमांडू : नेपाळ क्रिकेट संघाचा कर्णधार संदीप लामिछाने याच्यावर एका 17 वर्षीय मुलीने बलात्काराचा आरोप केला आहे.सध्या या प्रकरणाची चोकशी सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, […]

    Read more

    चाकूहल्ल्याने हादरले कॅनडा : 10 जण ठार, अनेक जण जखमी; आरोपी फरार झाल्याने अलर्ट जारी

    वृत्तसंस्था टोरंटो : कॅनडाच्या सस्कॅचेवान प्रांतात दोन समुदायांमध्ये झालेल्या चाकूच्या घटनेत 10 जण ठार, तर 15 जखमी झाले. याप्रकरणी दोन संशयितांचा पोलीस शोध घेत आहेत. […]

    Read more

    Sonali Phogat: सोनाली फोगट हत्येप्रकरणी पाचवी अटक, हे चारही आरोपी आधीच पोलिसांच्या ताब्यात

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : भाजप नेत्या आणि सोशल मीडिया स्टार सोनाली फोगटच्या हत्येप्रकरणी गोवा पोलिसांनी पाचवी अटक केली आहे. गोवा पोलिसांनी आरोपी रामा मांद्रेकरला अटक […]

    Read more

    धक्कादायक : मांसाहार करून मंदिरात गेल्याचा सिद्धरामय्या यांच्यावर आरोप, माजी मुख्यमंत्र्यांनी केला बचाव

    वृत्तसंस्था बंगळुरू : कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. मांसाहार करून मंदिरात दर्शन घेतल्याचा आरोप त्यांच्यावर होत आहे. यावर सिद्धरामय्या यांनी आपला […]

    Read more

    कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय : महिलेचे कपडे उत्तेजक असल्याने लैंगिक छळाच्या आरोपीला जामीन

    वृत्तसंस्था कोझिकोड : केरळच्या कोझिकोड सत्र न्यायालयाने लैंगिक छळ प्रकरणात लेखक आणि सामाजिक कार्यकर्ते सिविक चंद्रन यांना जामीन मंजूर केला आहे. सत्र न्यायाधीश कृष्ण कुमार […]

    Read more

    उमेश कोल्हे हत्येतील आरोपी शाहरुख पठाणला आर्थर रोड तुरुंगात इतर कैद्यांकडून बेदम मारहाण, नूपुर शर्मा प्रकरणात झाली होती कोल्हेंची हत्या

    प्रतिनिधी मुंबई : अमरावतीचे मेडिकल व्यावसायिक उमेश कोल्हे यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी शाहरुख खान पठाणला शनिवारी आर्थर रोड कारागृहात पाच कैद्यांनी बेदम मारहाण केली. या […]

    Read more